व्यवसायानं आणि मनानेही पक्का पत्रकार. आद्यपत्रकार महर्षी नारदांचा तिन्ही लोकी भ्रमंतीचा छंद कमी अधिक प्रमाणात मलाही जडलेला. त्यामुळे भटकंती, फोटोग्राफी आणि लिखाणाची प्रचंड आवड. सकाळ आणि लोकमत सारख्या मुद्रीत माध्यमांमध्ये उपसंपादक म्हणून काम केल्यानंतर सध्या ऑनलाईन पत्रकारितेच्या व्हर्च्युअल जगतात वापरतो आहे.




Khup chan blog
manapasun avadala
thanks
Salil Chaudhary
http://www.netbhet.com